सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) मध्ये 97 जागांसाठी भरती

SEBI Bharti 2024. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ही संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेली वैधानिक नियामक संस्था आहे. SEBI भर्ती 2024 (SEBI Vacancy 2024) 97 अधिकारी ग्रेड A (सहाय्यक व्यवस्थापक-(सामान्य/ कायदेशीर/IT/संशोधन/राजभाषा/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) पदांसाठी. https://merigovtjobs.com/sebi-bharti/

विभागाचे नाव :  सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)

एकूण रिक्त पदे : 97 पदे

पदाचे नाव :   

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (General)62
2असिस्टंट मॅनेजर (Legal)05
3असिस्टंट मॅनेजर (IT)24
4असिस्टंट मॅनेजर (Research)02
5असिस्टंट मॅनेजर (Official Language)02
6असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)02
Total97

 

शैक्षणिक पात्रता :

  • Assistant Manager (General): कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
  • Assistant Manager (Legal): विधी पदवी  (LLB).
  • Assistant Manager (IT): कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
  • Assistant Manager (Research): पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
  • Assistant Manager (Official Language): इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
  • Assistant Manager (Electrical Engineering): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

वेतन :  ₹ 44,500/- ते  ₹ 89,150/-  (पदानुसार)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष, (पूर्ण वयोमर्यादा तपशीलांसाठी अधिकृत PDF पहा)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

निवड प्रक्रिया :  Exam

अर्ज फी :

  • General/EWS/OBC : ₹ 1118/- 
  • SC/ST/PWD: ₹ 118/-

अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 जून 2024 

शेवटची तारीख : 30 जून 2024 

जाहिरात लिंक : click

Apply लिंक : click

अधिकृत वेबसाईट : click


Updates