Chhatrapati Sambhaji Nagar GMC Bharti 2025 शासकीय वैद्यकीय, महाविद्यालय व रुग्णालय छ.संभाजीनगर येथे भरती

Chhatrapati Sambhaji Nagar GMC Bharti 2025, छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध पदांच्या 357 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खाली वाचू शकता.

Chhatrapati Sambhaji Nagar GMC Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

जाहिरात नंबर :

एकूण जागा : 357

नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर

वेतनश्रेणी :-

Vacancy Details

१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , छत्रपती संभाजीनगर

अनु क्रपदाचे नाव जागा
1चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे30
2आया02
3माळी07
4प्रयोगशाळा परिचर18

२) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर

अनु क्रपदाचे नावजागा
1चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे285
2आया01
3माळी04
4बॉयलर चालक06
5पाणक्या02
6ड्रेसर04
7नाभिक06
Education Qualifications/शैक्षणिक पात्रता

१) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा,

२ उमेदवारास मराठी भाषेचे असणे आवश्यक आहे.

Age Limit/ वयाची अट

30 मे 2025 रोजी

खुला प्रवर्ग किमान 18 ते कमाल 38 वर्षे असावे.

वयाची सूट – मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील.

Application Fee/ अर्जाची फी

खुला प्रवर्ग१००० ₹/-
राखीव प्रवर्ग९०० ₹/-

Important Dates:

अर्ज करण्याची तारीख 26/05/2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जून 2025 ( सायंकाळी ५ पर्यंत )
Notification & Apply Link
Notification/जाहिरातDownload
अर्ज करण्याची लिंक अर्ज करा
अधिक जॉब साठी भेट द्या Meri Govt Jobs

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका…


Join with us:

Whats App GroupJoin Now
Download our App MeriGovtJobsDownload
Telegram GroupJoin Now

Updates