Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे 490 जागांची भरती

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विविध पदांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खाली दिलेल्या लिंक मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2025 राहील आणि एकूण जागा ह्या 490 आहेत.

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

जाहिरात नंबर : नमूद नाही

एकूण जागा : 490 जागा

नोकरी ठिकाण – कल्याण, डोंबिवली, ठाणे

Vacancy Details

पद अनु क्र .पदाचे नावजागा
1फिजिओथेरपिस्ट02
2औषधनिर्माता14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ03
4स्टाफ नर्स78
5क्ष-किरण तंत्रज्ञ06
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन01
7मानस उपचार समुपदेशक02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)08
13चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)12
14अग्निशामक (फायरमन)138
15कनिष्ठ विधी अधिकारी02
16क्रीडा पर्यवेक्षक01
17उद्यान अधिक्षक02
18उद्यान निरीक्षक11
19लिपिक-टंकलेखक116
20लेखा लिपिक16
21आया (फिमेल अटेंडेंट)02
एकूण जागा 490

Education Qualifications/शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फिजिओथेरपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. पी. टी.एच. ( फिजिओथेरपी अँड रीहॅबिलिटेशन) तथापि पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास डिप्लोमा धारक उमेदवार यांचा विचार केला जाईल.
२) संबंधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
औषधनिर्माता१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. फार्म ची पदवी
२) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
3) संबंधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
कुष्ठरोग तंत्रज्ञ१) विज्ञान शाखेतुन इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक
२) 02 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रसि टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
स्टाफ नर्स१) बी.एस्सी नर्सिंग या विषयाची पदवी आवश्यक
किंवा
इयत्ता बारावी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक
क्ष-किरण तंत्रज्ञ१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी आवश्यक
२) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Radiography डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन१) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा
२) मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक
मानस उपचार समुपदेशक१ मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम. ए. ( क्लिनिकल सायकॉलॉजी ) किंवा एम. ए. ( काऊन्सलिंग सायकॉलॉजी )
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / वनस्पतीशास्त्र / प्राणिशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञान पदवी आवश्यक
२) मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
३) संबंधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक
२) लेखा / लेखा परीक्षण कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक
३) निवड झालेल्या उमेदवारास 02 वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक
कनिष्ठ अभियंता (विद्युत)मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण आवश्यक
चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)१) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा
२) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण
३) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
4) जड वाहनचालक म्हणून 03 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक
अग्निशामक (फायरमन)१) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा
२) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण
कनिष्ठ विधी अधिकारी१) मान्यताप्राप्त विद्यपीठाची विधी शाखेतील पदवी
२) उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान 03 वर्षे अधिवक्ता / वकील म्हणून किंवा शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतून 03 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक
क्रीडा पर्यवेक्षक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक
(२) शासनमान्य बी.पी.एड उत्तीर्ण आवश्यक
३) स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया कडील डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
4) क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
उद्यान अधिक्षक१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची
बी. एस्सी. हॉर्टिकल्चर / एग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्त्रातील पदवी उत्तीर्ण आवश्यक
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेतून 03 वर्षे कामाचा अनुभव आवश्यक
उद्यान निरीक्षकमान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी. एस्सी. हॉर्टिकल्चर / एग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्त्रातील पदवी उत्तीर्ण आवश्यक
लिपिक-टंकलेखक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक
२) GCC मान्यताप्राप्त मराठी टायपिंग 30 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM चे सर्टिफिकेट असणे आवश्यक
लेखा लिपिक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक
२) GCC मान्यताप्राप्त मराठी टायपिंग 30 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM चे सर्टिफिकेट असणे आवश्यक
आया (फिमेल अटेंडेंट)१) उमेदवार किमान दहावी पास असावा
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक

Age Limit/ वयाची अट

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment

01 जुलै 2025 रोजी रोजी ग्राह धरण्यात येईल.

पद क्रमांक 13 व 14 साठी :-

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे.

उर्वरित पदासाठी

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे

वयाची सूट – मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील

Application Fee/ अर्जाची फी

खुला प्रवर्ग₹1000/-
मागासवर्गीय/अनाथ₹900/-
माजी सैनिक/दिव्यांगफी नाही

Important Dates:

अर्ज करण्याची सुरवात 10 जुन 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख3 जुलै 2025
Notification & Apply Link
Notification/जाहिरातDownload
अर्ज करण्याची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाइटkdmc
अधिक जॉब साठी भेट द्याMeri Govt Jobs

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका…


Join with us:

Whats App GroupJoin Now
Download our App MeriGovtJobsDownload
Telegram GroupJoin Now

Related Posts

१) शासकीय वैद्यकीय, महाविद्यालय व रुग्णालय छ.संभाजीनगर येथे भरती

2) NPCIL Recruitment 2025 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 197 जागांची भरती

Updates