SSC CGL Bharti 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

SSC CGL Bharti 2025, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Combined Graduate Level पदांच्या 14582 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खाली दिलेल्या लिंक मध्ये वाचू शकता, अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

SSC CGL Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

जाहिरात नंबर : HQ-C11018/1/2025-C-1

एकूण जागा : 14582 जागा

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Vacancy Details

पद अनु क्र .पदाचे नाव 
एकूण जागा
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर                      14582
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)

Education Qualifications/शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरकोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-IIसांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदेकोणत्याही शाखेतील पदवी.
Age Limitवयाची अट

१) पद क्र.1:- 18 ते 30 वर्षे.

२) पद क्र.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14 :- 18 ते 30 वर्षे.

३) पद क्र.6:- 20 ते 30 वर्षे.

4) पद क्र.12:- 18 ते 32 वर्षे.

५) पद क्र.15 ते 22:- 18 ते 27 वर्षे.

Application Fee/ अर्जाची फी
GEN/OBC₹100/-
मागासवर्गीय/अनाथ/माजी सैनिक/दिव्यांग/महिला फी नाही

Important Dates:

अर्ज करण्याची सुरवात 10 जुन 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख4 जुलै 2025
परीक्षा (Tier I)13 ते 30 ऑगस्ट 2025
परीक्षा (Tier II)डिसेंबर 2025
Notification & Apply Link
Notification/जाहिरातDownload
अर्ज करण्याची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाइटSSC CGL Bharti
अधिक जॉब साठी भेट द्याMeri Govt Jobs

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका…


Join with us:

Whats App GroupJoin Now
Download our App MeriGovtJobsDownload
Telegram GroupJoin Now

Related Posts

१) शासकीय वैद्यकीय, महाविद्यालय व रुग्णालय छ.संभाजीनगर येथे भरती

2) NPCIL Recruitment 2025 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 197 जागांची भरती

३) Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे 490 जागांची भरती

4) SSC CGL Bharti 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

Updates