GMC नागपूर भरती सराव टेस्ट | GMC Nagpur Bharti Test
GMC नागपूर भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. कोणत्या राजाच्या शासनकाळात कुप्याध्याक्ष (अधीक्षक) व वनपाल (वन रक्षक) यांच्या नेतृत्वाखाली नियमित वन विभाग होता ?
#2. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
#3. खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
#4. उद्या ते येतील. –> या वाक्याचा काळ ओळखा
#5. _____ पैसे लपविले. –> क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
#6. (-72) – (+18) =
#7. बांधवगढ राष्ट्रीय उद्यान _____ येथे स्थित आहे.
#8. मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. –> वाक्याचा प्रकार ओळखा.
#9. जर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ = ??
#10. 3452 – ?? = 2951
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻







