GMC नागपूर भरती सराव टेस्ट | GMC Nagpur Bharti Test
GMC नागपूर भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. 'आस्था' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
#2. दुर्मिळ हंगुल हिरण ____ येथे आढळतो.
#3. कोणत्या पोर्तुगिज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला ?
#4. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
#5. बांधवगढ राष्ट्रीय उद्यान _____ येथे स्थित आहे.
#6. भारतातील पहिली हेलीकॉप्टर शटल सेवा (हेलि टॅक्सी) _____ येथे सुरू करण्यात आली.
#7. 2:30 वाजता तासकाटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असतो ?
#8. (-72) - (+18) =
#9. उद्या ते येतील. --> या वाक्याचा काळ ओळखा
#10. मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. --> वाक्याचा प्रकार ओळखा.
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻