ग्रामसेवक भरती सराव टेस्ट | Gramsevak Bharti Test
ग्रामसेवक भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. --> वाक्याचा प्रकार ओळखा.
#2. कोणत्या पोर्तुगिज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला ?
#3. डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत ?
#4. उद्या ते येतील. --> या वाक्याचा काळ ओळखा
#5. (-72) - (+18) =
#6. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?
#7. कोणत्या राजाच्या शासनकाळात कुप्याध्याक्ष (अधीक्षक) व वनपाल (वन रक्षक) यांच्या नेतृत्वाखाली नियमित वन विभाग होता ?
#8. ‘केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन (Central Arid Zone Research) संस्था’ कोणत्या राज्यात स्थित आहे ?
#9. _____ पैसे लपविले. --> क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
#10. बॉक्साइट हे _____ चे धातू आहे.
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻