ग्रामसेवक भरती सराव टेस्ट | Gramsevak Bharti Test
ग्रामसेवक भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. “मला हा डोंगर चढवतो.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.
#2. बेंगळुरूचे दुसरे नाव _____ हे आहे.
#3. 3452 – ?? = 2951
#4. DOTS ही उपचार पद्धती या _____ रुणांकरिता दिली जाते.
#5. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?
#6. ‘तोंडचे पाणी पळणे’ वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ?
#7. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#8. 66, 78, 78, 92, 45 & 67 –> सरासरी (Average) काढा.
#9. उद्या ते येतील. –> या वाक्याचा काळ ओळखा
#10. ‘आस्था’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻







