पोलीस भरती टेस्ट | Police Bharti Test

पोलीस भरती सराव टेस्ट | Police Bharti Test

पोलीस भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.

 

#1. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.

#2. तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे?

#3. डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत ?

#4. “मला हा डोंगर चढवतो.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.

#5. महेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात ?

#6. विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?

#7. Pioneer –> Pick the Synonym for the word ?

#8. मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. –> वाक्याचा प्रकार ओळखा.

#9. ‘तोंडचे पाणी पळणे’ वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ?

#10. _____ पैसे लपविले. –> क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.

Previous
संपवा / Finish

तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल

अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.

तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻


सराव करण्यासाठी खालील वीडीओ पाहू शकता.

Updates