पोलीस भरती सराव टेस्ट | Police Bharti Test
पोलीस भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. DOTS ही उपचार पद्धती या _____ रुणांकरिता दिली जाते.
#2. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?
#3. खलील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी कोणती ?
#4. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली ?
#5. कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’ मध्ये ठेवला जातो ?
#6. 5 मीटर = किती किलोमीटर ?
#7. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
#8. बेंगळुरूचे दुसरे नाव _____ हे आहे.
#9. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. --> विरामचिन्ह ओळखा.
#10. खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻