वनरक्षक भरती सराव टेस्ट | Vanrakshak Bharti Test
वनरक्षक भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो ?
#2. जर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ = ??
#3. The moon is a white balloon. Identify the figure of speech ?
#4. Pioneer –> Pick the Synonym for the word ?
#5. _____ पैसे लपविले. –> क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
#6. तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे?
#7. 3452 – ?? = 2951
#8. भारतातील पहिली हेलीकॉप्टर शटल सेवा (हेलि टॅक्सी) _____ येथे सुरू करण्यात आली.
#9. 2:30 वाजता तासकाटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असतो ?
#10. डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत ?
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻







