वनरक्षक भरती सराव टेस्ट | Vanrakshak Bharti Test
वनरक्षक भरती टेस्ट पूर्णपणे फ्री आहे. हि टेस्ट 10 मार्क्सची आहे. हि टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा देऊ शकता.
#1. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली ?
#2. ‘केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन (Central Arid Zone Research) संस्था’ कोणत्या राज्यात स्थित आहे ?
#3. भारतातील पहिली हेलीकॉप्टर शटल सेवा (हेलि टॅक्सी) _____ येथे सुरू करण्यात आली.
#4. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
#5. 'आस्था' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
#6. The moon is a white balloon. Identify the figure of speech ?
#7. बॉक्साइट हे _____ चे धातू आहे.
#8. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
#9. “मला हा डोंगर चढवतो.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.
#10. महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
तुम्ही दिलेल्या टेस्टचा निकाल
अभिनंदन, 🎉 तुम्ही टेस्ट पास झालात.
तुमचा प्रयत्न खूप चांगला होता. तुम्ही हि टेस्ट पुन्हा देऊ शकता. धन्यवाद 🙏🏻